शत्रू
शत्रू
शत्रू असतो आपणच आपले
पण आपल्याला हे कळतच नाही
अहं आपला आड येतो
हे कळूनही आपल्याला वळतच नाही ।
साध सोपं असतं गणित
अवघड ते आपणच करतो
Face value वर घेत नाही
दोष हा आपलाच असतो ।
घटनेकडे बघण्याचा आपला
दृष्टीकोन conditioned असतो
त्यामुळेच कदाचित सरळ मार्ग
आपल्याला मग तिरका भासतो ।
कदाचित होतील गोष्टी सोप्या
ज्या otherwise वाटतात अवघड
जर तर चा विचार टाळून
घातली नाही विचारांची सांगड ।
अतुल दिवाकर
शत्रू असतो आपणच आपले
पण आपल्याला हे कळतच नाही
अहं आपला आड येतो
हे कळूनही आपल्याला वळतच नाही ।
साध सोपं असतं गणित
अवघड ते आपणच करतो
Face value वर घेत नाही
दोष हा आपलाच असतो ।
घटनेकडे बघण्याचा आपला
दृष्टीकोन conditioned असतो
त्यामुळेच कदाचित सरळ मार्ग
आपल्याला मग तिरका भासतो ।
कदाचित होतील गोष्टी सोप्या
ज्या otherwise वाटतात अवघड
जर तर चा विचार टाळून
घातली नाही विचारांची सांगड ।
अतुल दिवाकर
Comments
Post a Comment