सरळ वागणार्यांना होतो इथे त्रास
भाविक करतात इथे कडक उपवास
धूर्त लोक खातात अन्न सुग्रास
कसा तुझा न्याय दुर्जनांना मिळते वागणूक इथे खास ।
-----------------------------------
कळतय पण वळत नाही
अस का होते तेच कळत नाही
मी नाही त्यातली आणि कडी लावा आतली
लोकांचे असेच चालू पण बोलायची सोय नाही ।
-----------------------------------
भारत सरकार आणतय डाॅलर्स अब्जावधी
शेतकर्याच्या घरात चूल पेटत नाही साधी
सरकारचा नारा भारताचा विकास
शेतकर्याची घरे, उदास आणि भकास
-----------------------------------
सिमेंटचे जंगल अन् काॅक्रिटचे रस्ते
मनुष्याचे जीवन झाले एकदम सस्ते
नको नातीगोती, हवे व्हर्चुअल जग
गोठली विचारशक्ति, अडले तर गुगल बघ
-----------------------------------
शतक चालू एकविसावे, प्रगती झाली मोप
विज्ञानाची भरारी, अंतराळात घ्या झोप
विमानाचा प्रवास, क्षणात इकडून तिकडे
पण एवढ्या फाॅरवर्ड जगात सुख गेले कोणीकडे ।
-----------------------------------
एकीकडे महाल तर दुसरीकडे झोपडी
देवा तुझ्या पृथ्वीवर केवढी ही विषमता
शिक्षणाचा व्यापार आणि देवांचा बाजार
ह्या जगात मानवा केवढी तुझी असहिष्णुता
-----------------------------------
10.10.15: आजच्या वर्तमानपत्रामधे नवर्याने बायकोला क्रूर पद्धतीने मारले. हे वाचून मन विषण्ण झाले.
भाविक करतात इथे कडक उपवास
धूर्त लोक खातात अन्न सुग्रास
कसा तुझा न्याय दुर्जनांना मिळते वागणूक इथे खास ।
-----------------------------------
कळतय पण वळत नाही
अस का होते तेच कळत नाही
मी नाही त्यातली आणि कडी लावा आतली
लोकांचे असेच चालू पण बोलायची सोय नाही ।
-----------------------------------
भारत सरकार आणतय डाॅलर्स अब्जावधी
शेतकर्याच्या घरात चूल पेटत नाही साधी
सरकारचा नारा भारताचा विकास
शेतकर्याची घरे, उदास आणि भकास
-----------------------------------
सिमेंटचे जंगल अन् काॅक्रिटचे रस्ते
मनुष्याचे जीवन झाले एकदम सस्ते
नको नातीगोती, हवे व्हर्चुअल जग
गोठली विचारशक्ति, अडले तर गुगल बघ
-----------------------------------
शतक चालू एकविसावे, प्रगती झाली मोप
विज्ञानाची भरारी, अंतराळात घ्या झोप
विमानाचा प्रवास, क्षणात इकडून तिकडे
पण एवढ्या फाॅरवर्ड जगात सुख गेले कोणीकडे ।
-----------------------------------
एकीकडे महाल तर दुसरीकडे झोपडी
देवा तुझ्या पृथ्वीवर केवढी ही विषमता
शिक्षणाचा व्यापार आणि देवांचा बाजार
ह्या जगात मानवा केवढी तुझी असहिष्णुता
-----------------------------------
10.10.15: आजच्या वर्तमानपत्रामधे नवर्याने बायकोला क्रूर पद्धतीने मारले. हे वाचून मन विषण्ण झाले.
माणूस एवढा वाईट कसा वागू शकतो
क्रूरतेच्या सीमा इतक्या सहज ओलांडू शकतो
भावनांच्या खेळामध्ये पशूलाही मागे टाकतो
बुद्धीचा इतका हीन वापर करू शकतो ?
-----------------------------------
माणसे सगळी तीच असतात
परिस्थितीनुसार बदलत नसतात
दृष्टिकोन त्यांच्याकडे बघण्याचा
बदलत असतो माणसांनो तुमचा
-----------------------------------
पूर्वीचे दिवस काही वेगळेच होते
न सांगता भावना कळत होत्या स्पर्शातूनही
क्रूरतेच्या सीमा इतक्या सहज ओलांडू शकतो
भावनांच्या खेळामध्ये पशूलाही मागे टाकतो
बुद्धीचा इतका हीन वापर करू शकतो ?
-----------------------------------
माणसे सगळी तीच असतात
परिस्थितीनुसार बदलत नसतात
दृष्टिकोन त्यांच्याकडे बघण्याचा
बदलत असतो माणसांनो तुमचा
-----------------------------------
पूर्वीचे दिवस काही वेगळेच होते
न सांगता भावना कळत होत्या स्पर्शातूनही
आत्ताचे दिवस अजून वेगळे
लिहिलेल्या सूचना कळत नाही सुशिक्षित असूनही
-----------------------------------
अडला नारायण गाढवाचे पाय धरी
परिस्थितीच अशी आहे की माणसात भेटतो दानव आणि पशूंमध्ये हरी
-----------------------------------
आपला हात जगन्नाथ
ह्यावर ठेवला विश्वास, तो नसीब होगा तेरे साथ
-----------------------------------
माझ्यातला मला कधी मी पाहिले
प्रश्नाचे ह्या उत्तर मला नाही मिळाले
उत्तरामधे किती प्रश्न मला सापडले
का प्रश्नांमधेच आहे उत्तर ते लपले
-----------------------------------
कितीही ठरवले तरी हाताबाहेर जाते ते मन
करावेसे वाटते एक पण करते दुसरेच ते मन
वर्तमान सोडून भूत भविष्यात रमते ते मन
स्वतःबरोबरच नेहेमी झगडते ते मन
-----------------------------------
आली आली थंडी गारव्याची पहाट
धुक्यात हरवली धरती एक नवाच थाट
लहान झाला दिवस अन् रात्र मोठी झाली
शेकोटीच्या रात्री अन् धरती रंग ल्याली ।
-----------------------------------
लिहिलेल्या सूचना कळत नाही सुशिक्षित असूनही
-----------------------------------
अडला नारायण गाढवाचे पाय धरी
परिस्थितीच अशी आहे की माणसात भेटतो दानव आणि पशूंमध्ये हरी
-----------------------------------
आपला हात जगन्नाथ
ह्यावर ठेवला विश्वास, तो नसीब होगा तेरे साथ
-----------------------------------
माझ्यातला मला कधी मी पाहिले
प्रश्नाचे ह्या उत्तर मला नाही मिळाले
उत्तरामधे किती प्रश्न मला सापडले
का प्रश्नांमधेच आहे उत्तर ते लपले
-----------------------------------
कितीही ठरवले तरी हाताबाहेर जाते ते मन
करावेसे वाटते एक पण करते दुसरेच ते मन
वर्तमान सोडून भूत भविष्यात रमते ते मन
स्वतःबरोबरच नेहेमी झगडते ते मन
-----------------------------------
आली आली थंडी गारव्याची पहाट
धुक्यात हरवली धरती एक नवाच थाट
लहान झाला दिवस अन् रात्र मोठी झाली
शेकोटीच्या रात्री अन् धरती रंग ल्याली ।
-----------------------------------
अतुल दिवाकर
Comments
Post a Comment