Happy Days
Happy days are here again
मी आनंदाने सगळ्यांना सांगेन
कित्येक वर्षे झाली तरी, सूर्य उगवायचा थांबला नाही
कलयुगातील वाईट काळात माणुसकी अजून संपली नाही
काळ आहे वाईट, आहे मला मान्य
पण गरज पडताच इथे, जन्म घेतात लोकमान्य
अजूनही टिकून आहे फुलांमधे सुगंध
मनाला उब देतात प्रेमाचे अनुबंध
टिकून आहे अजून मैत्रीतला विश्वास
जगण्याला हा देतो एक नवा आत्मविश्वास
अजूनही करतो मनाला पहाटवारा धुंध
अजुनही आकाशात पक्षी फिरतात स्वछंद
कितीही घातला वाद तरी मुले ऐकतात पालकांचे,
आई बाबाही पुरवतात अजून लाड त्यांच्या बालकांचे
दुःख सुद्धा मी आनंदाने घेईन
Happy days are here again
आनंदाने सांगीन.
अतुल दिवाकर
Happy days are here again
मी आनंदाने सगळ्यांना सांगेन
कित्येक वर्षे झाली तरी, सूर्य उगवायचा थांबला नाही
कलयुगातील वाईट काळात माणुसकी अजून संपली नाही
काळ आहे वाईट, आहे मला मान्य
पण गरज पडताच इथे, जन्म घेतात लोकमान्य
अजूनही टिकून आहे फुलांमधे सुगंध
मनाला उब देतात प्रेमाचे अनुबंध
टिकून आहे अजून मैत्रीतला विश्वास
जगण्याला हा देतो एक नवा आत्मविश्वास
अजूनही करतो मनाला पहाटवारा धुंध
अजुनही आकाशात पक्षी फिरतात स्वछंद
कितीही घातला वाद तरी मुले ऐकतात पालकांचे,
आई बाबाही पुरवतात अजून लाड त्यांच्या बालकांचे
दुःख सुद्धा मी आनंदाने घेईन
Happy days are here again
आनंदाने सांगीन.
अतुल दिवाकर
Comments
Post a Comment