माझे स्वप्न
असावे माझे छोटेसे घर
माणुसकीच्या जगामध्ये
जेथे कळते मनाला मन
भावना असती स्पर्शामध्ये
माणुसकीच्या जगामध्ये
जेथे कळते मनाला मन
भावना असती स्पर्शामध्ये
नात्यांची जेथे आहेत झाडे
नाही जंगल सिमेंटचे
न बोलताही कळते सारे
नाही मार शब्दांचे
नाही जंगल सिमेंटचे
न बोलताही कळते सारे
नाही मार शब्दांचे
दिवस उगवतो आनंदाने
आणि मावळतो समाधानाने
स्वास्थासाठी योग्य दिनक्रम
मोजणे नाही पैशामध्ये
आणि मावळतो समाधानाने
स्वास्थासाठी योग्य दिनक्रम
मोजणे नाही पैशामध्ये
हिरवळ जेथे फुलवतो निसर्ग
बागडती पक्षी निर्भयतेने
साथ देती वृक्षवल्ली
बागडती पक्षी निर्भयतेने
साथ देती वृक्षवल्ली
मित्रत्वाच्या नात्याने
काकड आरती, पूजाअर्चा
असती माझे सखे सोबती
देवालाही वाटे यावे
आपलेपणाने माझे संगती
असती माझे सखे सोबती
देवालाही वाटे यावे
आपलेपणाने माझे संगती
अतुल दिवाकर
Comments
Post a Comment