मैत्री
हक्क दाखवावा
हक्काने मागावे
हक्काने रागवावे
अशी जागा म्हणजे तू
तू आहेस आमच्या जगण्याचा श्वास
जसा सानुल्याला असतो आईवर विश्वास
तूच तर देतेस आम्हाला जगण्याची शक्ति
जशी श्रीकृष्णावरील मीरेची भक्ति
तुझ्याशिवाय नाही करू शकत जगण्याचा विचार
तूच आमचे सर्वस्व तूच आमचा आधार
तू आहे म्हणून मी आहे,
तुझ्याशिवाय जीवन व्यर्थ आहे
तू नाहीस तर लागेल आमच्या जीवनाला बट्टा
तुझ्यामुळेच मिळाला मला आमचा दहावीचा कट्टा.
अतुल दिवाकर
हक्क दाखवावा
हक्काने मागावे
हक्काने रागवावे
अशी जागा म्हणजे तू
तू आहेस आमच्या जगण्याचा श्वास
जसा सानुल्याला असतो आईवर विश्वास
तूच तर देतेस आम्हाला जगण्याची शक्ति
जशी श्रीकृष्णावरील मीरेची भक्ति
तुझ्याशिवाय नाही करू शकत जगण्याचा विचार
तूच आमचे सर्वस्व तूच आमचा आधार
तू आहे म्हणून मी आहे,
तुझ्याशिवाय जीवन व्यर्थ आहे
तू नाहीस तर लागेल आमच्या जीवनाला बट्टा
तुझ्यामुळेच मिळाला मला आमचा दहावीचा कट्टा.
अतुल दिवाकर
Comments
Post a Comment