सुदिन
गणपती बाप्पा मोरया
दरवर्षी नक्की या
एकेकाळचे सुंदर रूप
जोश उत्सवाचा
आजकालची पिढी
होश हरवलेला
पूर्वी एक ध्येय होते
होता जनजागृतीचा वारसा
आजच्या पिढीला मात्र
फरक पडत नाही फारसा
तरीदेखील बाप्पा, तू नक्की ये
तुझी वाट बघणार्यांना दर्शन दे
तू बाप्पा आहेस, बुद्धीचा देव
कर आम्हाला मार्गावर आणायची थोडीशी उठाठेव
बदलणार आहे परीस्थिती
येणार आहेत अच्छे दिन
बाप्पा तू जर मनावर घेतलेस
तर का नाही होणार, हर दिन सुदिन
अतुल दिवाकर
गणपती बाप्पा मोरया
दरवर्षी नक्की या
एकेकाळचे सुंदर रूप
जोश उत्सवाचा
आजकालची पिढी
होश हरवलेला
पूर्वी एक ध्येय होते
होता जनजागृतीचा वारसा
आजच्या पिढीला मात्र
फरक पडत नाही फारसा
तरीदेखील बाप्पा, तू नक्की ये
तुझी वाट बघणार्यांना दर्शन दे
तू बाप्पा आहेस, बुद्धीचा देव
कर आम्हाला मार्गावर आणायची थोडीशी उठाठेव
बदलणार आहे परीस्थिती
येणार आहेत अच्छे दिन
बाप्पा तू जर मनावर घेतलेस
तर का नाही होणार, हर दिन सुदिन
अतुल दिवाकर
Comments
Post a Comment