मैत्री ही मैत्री असते
सर्वांची सेम असते
कट्यावरती ती फुलते
भेटीमुळे ती वाढते
Login तिला संपर्कात ठेवते
Sign out तिची आठवण वाढवते
WA, FB तिचे दोन हात
पण तिला असते सतत ह्रदयाची साथ
आनंद तिचा गुण, हक्क तिचा धर्म
हास्य तिचा स्वभाव, सोबत तिचे कर्म
जरी Technology ने तिच्यात रंग भरले
तरी तिने नाही आपले मूळ अंग बदलले
ती आहे शब्दांशिवाय व्यक्त होणारी भावना
Technology तिच्याशी नाही करू शकत सामना
अतुल दिवाकर
सर्वांची सेम असते
कट्यावरती ती फुलते
भेटीमुळे ती वाढते
Login तिला संपर्कात ठेवते
Sign out तिची आठवण वाढवते
WA, FB तिचे दोन हात
पण तिला असते सतत ह्रदयाची साथ
आनंद तिचा गुण, हक्क तिचा धर्म
हास्य तिचा स्वभाव, सोबत तिचे कर्म
जरी Technology ने तिच्यात रंग भरले
तरी तिने नाही आपले मूळ अंग बदलले
ती आहे शब्दांशिवाय व्यक्त होणारी भावना
Technology तिच्याशी नाही करू शकत सामना
अतुल दिवाकर
Comments
Post a Comment